महाराष्ट्र महाराष्ट्र सदन येथे मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टी”आयोजन केले आहे. January 12, 2026 Makar Sankranti Festival and Hurda Party have been organized at Maharashtra Sadan. महोत्सवाला दिल्लीकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टी” महोत्सवाला दिल्लीकारांनी अवश्य भेट द्यावी. स्थळ: नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली