Home शैक्षणिक खापर (अक्कलकुवा) येथील “माझी अभ्यासिका” वाचनालय

खापर (अक्कलकुवा) येथील “माझी अभ्यासिका” वाचनालय

“Mazi Abhyasika” Library at Khapar (Akkalkuva)

खापर, अक्कलकुवा येथे उभारलेली “आमची अभ्यासिका” — आमची अभ्यासिका (पुन्हा फुलले) उपक्रमांतर्गत साकारलेले आणखी एक सुंदर आणि प्रेरणादायी ग्रामीण वाचनालय.

माननीय जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायतींमध्ये अभ्यासिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभ्यासिकांमुळे विद्यार्थ्यांना, युवकांना आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना

सुरक्षित, प्रकाशमान व शांत अभ्यासाची जागा

कथा, संदर्भ व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके

नकाशे, मूलभूत शैक्षणिक साधनसामग्री

सामुदायिक शिक्षणासाठी एक सक्षम व्यासपीठ

उपलब्ध होत आहे.

ज्ञान, शिक्षण आणि प्रगती यांना नवी दिशा देणाऱ्या या ग्रामीण अभ्यासिका — खऱ्या अर्थाने “पुन्हा फुललेली” ज्ञानकेंद्रे ठरत आहेत.

(खापर ग्रामपंचायत, अक्कलकुवा – माझी अभ्यासिका

#बालदिन#Nandurbar#EducationForAll#Knowledge#Pragati#VidyaJnanPragati

#DigitalNandurbar#ChildrensDay#LibraryRevolution#124Libraries

#LearningJourney#DistrictCollectorNandurbar#SkillDevelopment#FutureReady

error: Content is protected !!
Exit mobile version