Home नंदुरबार जिल्हा जनजातीय गौरव दिनाच्या सर्वांना अभिमानपूर्वक शुभेच्छा!

जनजातीय गौरव दिनाच्या सर्वांना अभिमानपूर्वक शुभेच्छा!

Happy Tribal Pride Day to everyone!

आदिवासी इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमान जपणाऱ्या आपल्या वीरांना आज सन्मानाचा सलाम.

अस्मितेचे प्रतीक भगवान बिरसा मुंडा यांच्या अदम्य संघर्षातून प्रेरणा घेऊया-

ही माती, हा वारसा, हा अभिमान… सदैव जपुया!

#जनजातीयगौरवदिन#BirsaMunda#भगवानबिरसामुंडा#TribalPride#AdivasiHeritage#Nandurbar#NandurbarAdministration#TribalCulture#TribalHeroes

error: Content is protected !!
Exit mobile version