Home शहादा शहादा तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम साजरा

शहादा तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम साजरा

#National Voters Day program celebrated in an enthusiastic atmosphere at Shahada Tehsil Office

तहसिल कार्यालय, शहादा येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास सुभाष दळवी (उपविभागीय अधिकारी, शहादा) दीपक गिरासे (तहसिलदार , शहादा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उपस्थित नागरिक आणि अधिकाऱ्यांनी लोकशाही मजबुतीसाठी प्रतिज्ञा घेतली.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी मतदार म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प केला !

आपले मत, आपली ताकद !

#राष्ट्रीयमतदारदिन

#लोकशाहीचा_सण

#MatdarDin2025

#VoteForDemocracy

#ShahadaTehsil

#ProudVoter

मतदान हाच लोकशाहीचा खरा उत्सव आहे , चला, आपले अधिकार बजावूया!

error: Content is protected !!
Exit mobile version