Home नंदुरबार जिल्हा नवापूर पोलिसांनी जुगार व अवैध दारू वाहतूक/विक्री करणाऱ्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई...

नवापूर पोलिसांनी जुगार व अवैध दारू वाहतूक/विक्री करणाऱ्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकूण 10 जणांवर केला गुन्हा दाखल

Navapur police took action at two different places involved in gambling and illegal liquor transportation/sale and registered a case against a total of 10 people.

सदर कारवाईत एकूण 09 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त नवापूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला… अवैध दारू विक्री आणि जुगार खेळल्याबद्दल… एकूण ०९ लाख किमतीचा माल जप्त.

error: Content is protected !!
Exit mobile version