Home महाराष्ट्र कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी...

कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी उपलब्ध करून दिला जाईल.

Necessary assistance and funds will be provided for the planned fish market to be held at Rajopadhyanagar in Kolhapur city.

फिश मार्केट इमारत उभारण्यासाठी आवश्यक प्रकिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात मंत्रालय येथे आयोजित बैठकीत दिले.

यावेळी आमदार अमल महाडिक, आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version