Home सरकारी योजना पुण्यातील कोथरूड येथील गोसावी वस्ती (सिटी सर्व्हे क्र. ६६०) येथील झोपडपट्टीपुनर्वसन योजनेत...

पुण्यातील कोथरूड येथील गोसावी वस्ती (सिटी सर्व्हे क्र. ६६०) येथील झोपडपट्टीपुनर्वसन योजनेत आतापर्यंत कोणतीही अनियमितता आढळलेली नसून, पात्र लाभार्थ्यांचाच समावेश करण्यात आला

No irregularities have been found so far in the Slum Rehabilitation Scheme at Gosavi Vasti (City Survey No. 660) in Kothrud, Pune, and only eligible beneficiaries have been included.

एसआरए योजनांबाबत सदस्यांकडे विशिष्ट माहिती किंवा तक्रारी असल्यास त्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

#पावसाळीअधिवेशन२०२६

#MonsoonSession2026

error: Content is protected !!
Exit mobile version