Home महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त

हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त

On the occasion of the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of Hindavi Swarajya

सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव -१ जितेंद्र भोळे आणि सचिव-३ डॉ. विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव – ४ शिवदर्शन साठ्ये, उपसचिव विजय कोमटवार, उपसभापती यांचे खासगी सचिव अविनाश रणखांब, संचालक, वि. स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म. वि. स. निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही शिवरायांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

#छत्रपतीशिवाजीमहाराज

#शिवजयंती२०२६

#शिवनेरी

#शिवजन्मोत्सव

#शिवजयंतीसोहळा

error: Content is protected !!
Exit mobile version