Home महाराष्ट्र इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ बाबत जाहीर प्रकटन…

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ बाबत जाहीर प्रकटन…

Public announcement regarding Class 11th Online Admission Process for the year 2026-27…

नियमित दुसऱ्या फेरीतील विद्यार्थी नोंदणी सुरु आहे. दि. ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थी नवीन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग -१ मधील दुरुस्ती आणि भाग – २ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) भरु शकतात.

#अकरावीप्रवेश

#Class11Admission2026

#FYJCAdmission2026

#FYJCOnlineAdmission

#MaharashtraEducation

#AdmissionUpdate

#MaharashtraGovernment

error: Content is protected !!
Exit mobile version