Home नंदुरबार जिल्हा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव!

‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव!

Publication of 'Loksatta District Index' and felicitation of District Collectors!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाचे प्रकाशन’ तसेच निर्देशांकात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांचा गौरव आज करण्यात आला.

जिल्हा निर्देशांकात नंदुरबार जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला !

अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

#लोकसत्ता_जिल्हा_निर्देशांक

#नंदुरबार_गौरव

#DistrictExcellence

#CMDevendraFadnavis

#MaharashtraDevelopment

Maharashtra DGIPRCMOMaharashtra

error: Content is protected !!
Exit mobile version