प्रकाशा, ता. शहादा; आगामी सिंहस्थ मेळावा 2027 च्या नियोजनाच्या अनुषंगाने नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी प्रकाशा येथे भेट दिली व संपूर्ण परिसराची पाहणी केली.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने तयारी करत आहे. भाविकांसाठी उत्तम सुविधा, सुरळीत व्यवस्थापन आणि धार्मिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
#सिंहस्थ2027#प्रकाशा#शहादा#नंदुरबार#SpiritualJourney#FaithAndDevotion