Home महाराष्ट्र स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिवंगत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिवंगत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

0
स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिवंगत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
Putting aside her own grief, Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar visited the residence of the late Videep Jadhav and consoled his family.

बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक जाधव यांचाही मृत्यू झाला होता.

यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे,” असा धीर देत जाधव कुटुंबियांना आधार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here