
बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक जाधव यांचाही मृत्यू झाला होता.
यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे,” असा धीर देत जाधव कुटुंबियांना आधार दिला.















