माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणी वरील दिलखुलास कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांची ‘खरीप हंगाम विशेष’ मुलाखत प्रसारित होणार
कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे. दि. १८ आणि १९ जून, २०२६ सकाळी ७:२५ वाजता ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल
कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दि. १८ आणि १९ जून, २०२६
सकाळी ७:२५ वाजता
‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल
Follow Us:

