स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिवंगत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक जाधव यांचाही मृत्यू झाला होता. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे,” असा धीर देत जाधव कुटुंबियांना आधार दिला.
बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक जाधव यांचाही मृत्यू झाला होता.
यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे,” असा धीर देत जाधव कुटुंबियांना आधार दिला.
Follow Us:

