
(नंदुरबार) धडगाव तालुक्यातील दुर्गम त्रिशूल गावाने जलसंवर्धन आणि भूमि सुपोषणाचा आदर्श संकल्प करत शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. “जलतारा प्रकल्प”, “भूमी सुपोषण” आणि “सुपोषण वाटिका” या उपक्रमांचा उत्साहात शुभारंभ पार पडला.
#जलसंवर्धन#भूमीसुपोषण#जलतारा#नंदुरबार#TribalDevelopment#SustainableFarming#WaterConservation#AgriInnovation#RuralDevelopment#WomenEmpowerment