Home महाराष्ट्र महसूल विभागाच्या सेवांना आता अधिक गती!

महसूल विभागाच्या सेवांना आता अधिक गती!

Revenue Department services now faster!

विविध दाखल्यांची प्रक्रिया झाली अधिक सुलभ

“आपले सरकार” पोर्टलवर अद्ययावत अर्ज व सेवा उपलब्ध

कमी कागदपत्रे

जलद प्रक्रिया

नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा

आजच ऑनलाइन सेवांचा लाभ घ्या!

#महाराष्ट्रशासन#आपलेसरकार#महसूलविभाग#डिजिटलमहाराष्ट्र#CitizenServices#Maharashtra#Nandurbar#सरकारीसेवा#ऑनलाइनसेवा#जिल्हामाहितीकार्यालयनंदुरबार

error: Content is protected !!
Exit mobile version