Home शेती बळीराजाच्या उत्कृष्ट कामगिरीला सलाम!

बळीराजाच्या उत्कृष्ट कामगिरीला सलाम!

Salute to Baliraja's excellent performance!

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण, प्रगत आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी विविध कृषी पुरस्कार योजना राबविण्यात येत आहेत.

तुम्हीही तुमच्या कार्याने उभारा नवा आदर्श

राज्यस्तरावर मिळवा सन्मान आणि ओळख

कृषी क्षेत्रातील हिरोंना मिळतोय सन्मान

आजच अर्ज करा आणि तुमच्या यशाची नोंद राज्यभर पोहोचवा!

“कष्टाला मिळतो सन्मान, कृषी पुरस्कारांच्या माध्यमातून”

योजनेची माहिती

राज्य / विभाग / जिल्हा स्तरावर पुरस्कार.

नाविन्यपूर्ण शेती पद्धतींना प्रोत्साहन.

उत्कृष्ट उत्पादन, तंत्रज्ञान वापर, सेंद्रिय शेती, जलसंधारण यासाठी गौरव.

रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

तुमचा अर्ज आजच सादर करा!

अधिक माहितीसाठी आजच नजीकच्या कृषी कार्यालयात संपर्क करा.

#agriawards#krushivibhag#FarmersFirst#baliraja#maharashtra#कृषीपुरस्कार#शेतकरीसन्मान#शासनयोजना#कृषी_विभाग#महाराष्ट्र_शासन

error: Content is protected !!
Exit mobile version