Home महाराष्ट्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जुनी नाणी आणि नोटा भारत सरकारकडून...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जुनी नाणी आणि नोटा भारत सरकारकडून १० कोटी रुपयांना खरेदी केल्या जात असल्याचा दावा पूर्णपणे खोटा

The claim that the Indian government is buying old coins and notes for Rs 10 crore in a video going viral on social media is completely false.

भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा फसव्या जाहिराती किंवा व्हिडिओंवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.

#FactCheck

#DGIPRFactCheck

error: Content is protected !!
Exit mobile version