Home शैक्षणिक नाशिक येथील जिल्हा परिषद, महानगरपालिका खासगी शाळेच्या विविध ५० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात...

नाशिक येथील जिल्हा परिषद, महानगरपालिका खासगी शाळेच्या विविध ५० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी पदभार स्वीकारला.

School Education Minister Dadaji Bhuse took charge at the Mantralaya in the presence of 50 students from various private schools of the Zilla Parishad and Municipal Corporation in Nashik.

गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यालाही स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version