औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वाची बैठक पार पडली!
शहादा तालुक्यात उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. महसूल विभागाकडून मोहिदा येथे 150 हेक्टर जागा उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या जागेवर वीज
“शहादा तालुक्यात #MIDC निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.”
#
