Home शैक्षणिक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची परीक्षा केंद्राला भेट!

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची परीक्षा केंद्राला भेट!

District Collector Dr. Mittali Sethi visits the examination center!

आज जिल्हाधिकारी, नंदुरबार डॉ. मित्ताली सेठी यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (१२ वी) दरम्यान भौतिकशास्त्र विषयाच्या () पेपरावेळी नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयास भेट देऊन पाहणी केली.

विद्यार्थ्यांसाठी शांत व सुरळीत परीक्षा वातावरण आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी संपूर्ण केंद्राची तपासणी केली.

परीक्षा प्रक्रियेबाबत शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आत्मविश्वास दिला. विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना मिळो यश!

जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर!

#नंदुरबार#HSCExam#शिक्षण_महत्त्वाचे#विद्यार्थी_यश#JilhaPrashasan

error: Content is protected !!
Exit mobile version