धुळे जिल्ह्याचे जगप्रसिद्ध बिंदूचित्र (स्टीपलिंग) कलाकार शैलेंद्र खैरनार यांनी महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांची सदिच्छा भेट घेतली.
Shailendra Khairnar, a world-renowned stippling artist from Dhule district, paid a courtesy call on Resident Commissioner and Secretary R. Vimala at Maharashtra Sadan.
भेटीदरम्यान खैरनार यांनी हॉकीचे जादूगार ध्यानचंद आणि त्यांच्या पुत्राचे उत्कृष्ट बिंदूचित्र श्रीमती विमला यांना भेट दिले.