वेळीच तपासणी, योग्य निदान व नियमित उपचारांमुळे सिकलसेल रुग्ण निरोगी व सक्रिय जीवन जगू शकतात. लवकर तपासणी केल्यास पुढील पिढीला या आजारापासून सुरक्षित ठेवणे शक्य आहे.
आजच तपासणी करा… सिकलसेल मुक्त भविष्यासाठी पुढाकार घ्या!
नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर:
1) 02564-299291
2) 02564-299274
