Home आरोग्य सिकलसेल अ‍ॅनिमिया हा आनुवंशिक रक्ताचा आजार आहे; पण वेळीच तपासणी केली तर...

सिकलसेल अ‍ॅनिमिया हा आनुवंशिक रक्ताचा आजार आहे; पण वेळीच तपासणी केली तर तो आटोक्यात ठेवता येतो.

Sickle cell anemia is a hereditary blood disease; but it can be prevented if diagnosed in time.

लग्नापूर्वी सिकलसेल तपासणी केल्यास पुढील पिढी सुरक्षित राहू शकते.

महाराष्ट्र शासनाच्या ‘अरुणोदय’ सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष मोहिमेंतर्गत १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ मोफत तपासणी, उपचार व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध आहे.

आजच सिकल सेल तपासणी करून घ्या आणि स्वतःसह आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा.

नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर:

1) 02564-299291

2) 02564-299274

error: Content is protected !!
Exit mobile version