Home नंदुरबार जिल्हा तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या मोठा मंच!

तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या मोठा मंच!

Give your creativity a bigger platform!

तोरनमाळ महोत्सव 2026 साठी आकर्षक Reel Making करा

निसर्ग, सौंदर्य आणि सर्जनशीलता दाखवा तुमच्या रीलमधून

जिंका आकर्षक बक्षीस

तुमची रील बनेल तोरनमाळ महोत्सवाची ओळख!

रील पाठवण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी

वेळ: संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत

रील कालावधी: कमाल 30 सेकंद

ई-मेल: toranmalfestival@gmail.com

अधिक माहितीसाठी WhatsApp: 7620468034

आजच सहभागी व्हा आणि तुमची कला जगासमोर आणा!

#ToranmalFestival2026#ReelMakingCompetition#MarathiCreators

#ReelContest#IncredibleToranmal#ContentCreatorsIndia

#FestivalReels#ExploreNature#CreativeMarathi

error: Content is protected !!
Exit mobile version