Home नंदुरबार जिल्हा सामुदायिक सहभागातून शाश्वत वनव्यवस्थापन

सामुदायिक सहभागातून शाश्वत वनव्यवस्थापन

Sustainable forest management through community participation

वनहक्क कायदा 2006 अंतर्गत स्थापन झालेली सामुदायिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) ही जंगल संरक्षण, संवर्धन व पारदर्शक व्यवस्थापनाची कणा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सदस्य यांच्या सामूहिक जबाबदारीतूनच जंगलाचे भविष्य सुरक्षित होते.

जंगल आपले – जबाबदारीही आपली!

(Collector Office Nandurbar)

#CommunityForestRights#TribalDevelopment#GramSabha#ForestConservation

error: Content is protected !!
Exit mobile version