महत्त्वपूर्ण राष्ट्रीय प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
जनगणना ही देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी प्रक्रिया आहे. नागरिकांनी अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
आपली माहिती… आपला हक्क… आपल्या देशाचा विकास!
#Census2026#जनगणना2026#Nandurbar#DistrictAdministration#PublicParticipation#IndiaDevelopment#AccurateData#CitizenParticipation#Maharashtra#Janaganana
