Home महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यात 1 मे 2026 पासून 16 व्या जनगणनेला सुरुवात होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 1 मे 2026 पासून 16 व्या जनगणनेला सुरुवात होत आहे.

1
The 16th Census is starting from May 1, 2026 in Nandurbar district.

महत्त्वपूर्ण राष्ट्रीय प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

जनगणना ही देशाच्या विकासाची दिशा ठरवणारी प्रक्रिया आहे. नागरिकांनी अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

आपली माहिती… आपला हक्क… आपल्या देशाचा विकास!

#Census2026#जनगणना2026#Nandurbar#DistrictAdministration#PublicParticipation#IndiaDevelopment#AccurateData#CitizenParticipation#Maharashtra#Janaganana