Home देश-विदेश एक एप्रिलपासून देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा...

एक एप्रिलपासून देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे.

The claim on social media that the country will be locked down again from April 1 is completely false and misleading to citizens.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून अथवा केंद्र सरकारकडून लॉकडाऊनबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी लॉकडाऊनबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

#nolockdown

#Petrol

#Diesel

#LPG

error: Content is protected !!
Exit mobile version