
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध पथके तयार करून गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे एकूण ५८० सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले.अंदाजे ७०० कि.मी चा प्रवास करून पोलिसांनी आरोपीस ७२ तासात अटक करून विविध धातूंचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल इत्यादी मुद्देमाल जप्त केला आहे.