Home महाराष्ट्र राज्यातील १० हजारपेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या वर्गवारीतील व्यवसाय शिक्षण...

राज्यातील १० हजारपेक्षा जास्त मंजूर पदसंख्या असलेल्या शासकीय आस्थापनांच्या वर्गवारीतील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय या आस्थापनेने प्रथम स्थान प्राप्त केले

The Directorate of Vocational Education and Training has secured first place in the category of government establishments with more than 10,000 approved posts in the state.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमात या उत्कृष्ट कामगिरीसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी व त्यांच्या चमूला प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

#ईगव्हर्नन्स

#सेवाकर्मी

#GoodGovernance

error: Content is protected !!
Exit mobile version