Home नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात Election Mapping प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात Election Mapping प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

The Election Mapping process is being implemented in the district under the guidance of the District Collector's Office, Nandurbar.

अनुषंगाने दिनांक २८ मार्च व २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिरांमध्ये संबंधित भागातील नागरिकांनी व स्थानिक प्रतिनिधींनी उपस्थित राहून आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. Election Mapping प्रक्रिया निवडणूक व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची असून तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.

— जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

#Nandurbar#DistrictAdministration#ElectionMapping#PressNote#GovernmentOfMaharashtra#Election2026#PublicNotice#CivicResponsibility

error: Content is protected !!
Exit mobile version