Home महाराष्ट्र बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी तातडीने दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी तातडीने दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

The government had earlier decided to provide immediate assistance of up to two hectares to the affected farmers.

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.सविस्तर वृत्त व शासन निर्णय – https://mahasamvad.in/182658/

error: Content is protected !!
Exit mobile version