सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या.
पेट्रोल खरेदीवर ₹२०० अशी स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू नाही.
