
मसुदा चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडे सादर केला.
मंत्री ॲड. शेलार यांनी सादर करण्यात आलेले दोन्ही मसुदे स्वीकारून त्यांचा सविस्तर अभ्यास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच अंतिम स्वरूप आणि मान्यता देण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.