Home महाराष्ट्र आपल्या दूरदर्शी व कणखर नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री...

आपल्या दूरदर्शी व कणखर नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी अतिशय वेदनादायक आहे.

The news of the sudden demise of Deputy Chief Minister Ajit Pawar, who made a distinct mark in state politics with his visionary and strong leadership, is very painful.

दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील दादा व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत वन मंत्री गणेश नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

#अजितपवार

error: Content is protected !!
Exit mobile version