महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनसेवेसाठीची अखंड तळमळ, प्रशासनावरची पकड आणि शिस्तप्रिय नेतृत्व ही त्यांची ओळख होती, अशा शब्दांत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.