Home महाराष्ट्र नागपूर येथे काल राज्यमंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला.

नागपूर येथे काल राज्यमंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला.

The oath-taking ceremony of the state cabinet was held in Nagpur yesterday.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पद व गोपनियतेची शपथ दिलेले सर्व मंत्री तसेच राज्यमंत्र्यांच्या शपथ घेतानाच्या ध्वनीचित्रफितींच्या लिंक्स (दुवे) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने खालील लिंकद्वारे उपलब्ध करुन दिल्या आहेत.

#SwearingInCeremony

#OathCeremony

error: Content is protected !!
Exit mobile version