Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल!

नंदुरबार जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांचा बिगुल!

The trumpet of municipal council elections in Nandurbar district!

शहादा, नंदुरबार, नवापूर आणि तळोदा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे.

लोकशाहीच्या सणासाठी सज्ज व्हा, तुमचा एक मत, तुमचा आवाज!

लोकशाही मजबूत करण्यासाठी आपला सहभाग नोंदवा!

#नगरपरिषदनिवडणूक2025#नंदुरबार#शहादा#नवापूर#तळोदा#लोकशाहीचा_सण#VoteForBetterFuture#MyVoteMyRight

error: Content is protected !!
Exit mobile version