Home महाराष्ट्र राज्यातील हवामानात बदल होत असून बहुतांश भागांमध्ये १० जूनपर्यंत मान्सून च्या आगमनाची...

राज्यातील हवामानात बदल होत असून बहुतांश भागांमध्ये १० जूनपर्यंत मान्सून च्या आगमनाची शक्यता कमी आहे.

The weather in the state is changing and the chances of the monsoon arriving in most parts by June 10 are slim.

कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी आवश्यक ती काळजी घ्यावी, सुरक्षित राहा, सतर्क राहा!

#पाऊस

#वादळीपाऊस

#हवामानअंदाज

#WeatherUpdate

#IMD

#MonsoonUpdate

#WeatherAlert

#MaharashtraWeather

error: Content is protected !!
Exit mobile version