Home महाराष्ट्र सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे.

सोशल मीडियावर जातनिहाय जनगणनेसाठी व्हायरल होत असलेली castecensusindia ही वेबसाइट बनावट आहे.

The website castecensusindia, which is going viral on social media for caste-wise census, is fake.

त्यावर कोणतीही माहिती अपलोड करू नये, तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. जनगणनेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी https://censusindia.gov.in आणि https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

#जनगणना२०२७

#Census2027

#IndiaCensus2027

error: Content is protected !!
Exit mobile version