Home महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सदस्य व माजी मंत्री दिवंगत दत्तात्रय राघोबाजी मेघे यांना श्रद्धांजली...

विधानपरिषदेचे माजी सदस्य व माजी मंत्री दिवंगत दत्तात्रय राघोबाजी मेघे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Tributes were paid to the late Dattatreya Raghobaji Meghe, former member of the Legislative Council and former minister.

सभापती प्रा.राम शिंदे यांनी माजी विधानपरिषद सदस्य व माजी मंत्री दिवंगत सदस्याच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्याच्या स्मृतींना उजाळा दिला.

#अर्थसंकल्पीयअधिवेशन

#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६

#MahaBudgetSession

#MahaBudgetSession2026

error: Content is protected !!
Exit mobile version