Home महाराष्ट्र “वंदे मातरम् – राष्ट्रप्रेरणेचा जयघोष, १५० वर्षांची अभिमानगाथा!”

“वंदे मातरम् – राष्ट्रप्रेरणेचा जयघोष, १५० वर्षांची अभिमानगाथा!”

3
“Vande Mataram – a hymn of national inspiration, a 150-year-old story of pride!”

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांनी लिहिलेलं वंदे मातरम् —

हे केवळ गीत नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील देशभक्तीचा स्पंदन आहे!

आज या अमर गीतास १५० वर्षे पूर्ण होत असून,

त्या राष्ट्रीय अभिमानाच्या भावनेला पुन्हा उजाळा देण्यासाठी

नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत

पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच सर्व 12 पोलीस स्टेशनमध्ये

07.11.2025 रोजी सकाळी 10:30 वाजता सामूहिक “वंदे मातरम्” गायन आयोजित करण्यात आलं.

जय भारत! जय मातृभूमी!

@dgpmaharashtra @maharashtrapolice

#VandeMataram150#RashtraGaurav#NandurbarPolice#PrideOfIndia#VandeMataram2025#JaiHind