Home महाराष्ट्र “वंदे मातरम् – राष्ट्रप्रेरणेचा जयघोष, १५० वर्षांची अभिमानगाथा!”

“वंदे मातरम् – राष्ट्रप्रेरणेचा जयघोष, १५० वर्षांची अभिमानगाथा!”

3
“Vande Mataram – a hymn of national inspiration, a 150-year-old story of pride!”

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांनी लिहिलेलं वंदे मातरम् —

हे केवळ गीत नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील देशभक्तीचा स्पंदन आहे! ❤️

आज या अमर गीतास १५० वर्षे पूर्ण होत असून,

त्या राष्ट्रीय अभिमानाच्या भावनेला पुन्हा उजाळा देण्यासाठी

नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत

पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच सर्व 12 पोलीस स्टेशनमध्ये

07.11.2025 रोजी सकाळी 10:30 वाजता सामूहिक “वंदे मातरम्” गायन आयोजित करण्यात आलं. 🎶

जय भारत! जय मातृभूमी! 🇮🇳

@dgpmaharashtra @maharashtrapolice

#VandeMataram150#RashtraGaurav#NandurbarPolice#PrideOfIndia#VandeMataram2025#JaiHind