लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. विज्ञापित #लोकमान्यटिळक #LokmanyaTilak विज्ञापित
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
विज्ञापित
विज्ञापित
Follow Us:

