Home नंदुरबार जिल्हा विल्सन महाविद्यालय, गिरगाव, मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त विद्यार्थ्यांना,...

विल्सन महाविद्यालय, गिरगाव, मुंबई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त विद्यार्थ्यांना, नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

Various certificates were distributed to students and citizens by dignitaries at the 'Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibira' at Wilson College, Girgaon, Mumbai.

शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि विल्सन महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रदीप अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले.

error: Content is protected !!
Exit mobile version