Home महाराष्ट्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना सुरू!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना सुरू!

Various loan schemes of Lokshahir Annabhau Sathe Development Corporation have been launched!

ातंग समाजातील बांधवांसाठी सुवर्णसंधी!

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांचा लाभ घ्या आणि आपल्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचा मार्ग मोकळा करा!

कर्ज योजनांचा लाभ घ्या:

थेट कर्ज योजना – ₹1 लाख ( उद्दिष्ट: 20 लाभार्थी)

शैक्षणिक कर्ज योजना – देशांतर्गत ₹30 लाख | परदेशासाठी ₹40 लाख

पीएम सूरज योजना – ₹5 लाख ते ₹50 लाख

योजनेसाठी पात्रता:

अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा

वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे

अर्जदार मातंग समाजातील 12 पोटजातीतील असावा

वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपेक्षा कमी असावे

अर्जदाराने महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा

आवश्यक कागदपत्रे:

जातीचा दाखला | उत्पन्नाचा दाखला | आधार, पॅन, रेशनकार्ड

पासपोर्ट साईज फोटो (2)

व्यवसायाचा पुरावा (घरचा उतारा, करारपत्र)

सिबिल स्कोर 500+ | उद्योग आधार / शॉप ॲक्ट लायसन्स

नोटरी प्रतिज्ञापत्र | प्रकल्प अहवाल व मालाचे कोटेशन

अर्ज कुठे कराल?

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, नंदुरबार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार

संपर्क: 02564-222011

या संधीचा लाभ घ्या आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका!

#PM_SURAJ#MatangSamaj#LoanScheme#EducationLoan#SelfEmployment#GovernmentScheme#AnnabhauSatheVikasMahamandal#कर्जयोजना#मातंगसमाज#शैक्षणिककर्ज#स्वरोजगार#सरकारीयोजना#अण्णाभाऊसाठेविकासमहामंडळ

error: Content is protected !!
Exit mobile version