Home महाराष्ट्र विदर्भाच्या विकासाला मोठी गती

विदर्भाच्या विकासाला मोठी गती

Vidarbha's development gains momentum

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीत ५४७ किमीच्या ४ द्रुतगती महामार्गांना मंजुरी.

एकूण प्रकल्प खर्च ₹५१,९०६ कोटी.

नागपूर–गोंदिया

भंडारा–गडचिरोली

नागपूर–चंद्रपूर

नवेगाव मोरे–सुरजागड ग्रीन फिल्ड रोड

गडचिरोलीच्या औद्योगिक व खनिज विकासाला मोठी चालना मिळणार. प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन.

error: Content is protected !!
Exit mobile version