Home महाराष्ट्र “आमची अभ्यासिका-पुन्हा फुलले” अंतर्गत ग्रामस्थांचा वाचन संस्कृतीकडे कल

“आमची अभ्यासिका-पुन्हा फुलले” अंतर्गत ग्रामस्थांचा वाचन संस्कृतीकडे कल

Villagers' inclination towards reading culture under "Our Abhishek-Puna Phulle"

“आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले” या उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या ग्रामीण वाचनालयांचा लाभ आता केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता ग्रामस्थांपर्यंतही पोहोचत आहे.

वाचनालय परिसरात ग्रामस्थ नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असून, स्थानिक ते जागतिक घडामोडींविषयी जागरूकता वाढताना दिसून येत आहे. माहितीपर वाचनाच्या या सवयीमुळे विचारक्षमता, सामाजिक जाण आणि नागरिक म्हणून सहभाग अधिक दृढ होत आहे.

हा उपक्रम ग्रामीण भागात वाचन संस्कृती विकसित करण्यासोबतच माहिती-संपन्न आणि जागरूक समाज घडविण्याकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

#Abhyasikasforall#GoodGovernance#RuralDevelopment#Nandurbar

error: Content is protected !!
Exit mobile version